शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

केदारनाथाच्या दर्शनाने मोठी शक्ती मिळाली -राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2015 1:31 AM

तब्बल १६ कि.मी. पायी चालत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भगवान केदारनाथाचे दर्शन घेत, त्यांची पूजाअर्चा केली

केदारनाथ : तब्बल १६ कि.मी. पायी चालत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भगवान केदारनाथाचे दर्शन घेत, त्यांची पूजाअर्चा केली. मी केदारनाथबाबांकडे काहीही मागितले नाही; पण या पवित्र स्थळी येऊन एक वेगळी अनुभूती झाली, वेगळी शक्ती मिळाली, अशी भावना राहुल गांधी यांनी दर्शनानंतर व्यक्त केली. राहुल गांधी गुरुवारी दिल्लीहून डेहराडूनला व त्यानंतर हेलिकॉप्टरने रुद्रप्रयागच्या गौरीकुंड येथे पोहोचले होते. गौरीकुंड येथून त्यांनी केदारनाथची पदयात्रा सुरू केली होती. येथून लिनचोलीपर्यंतचा १० कि.मी.चा रस्ता पाच तासांत पार करीत याठिकाणी त्यांनी रात्रीचा मुक्काम केला होता.शुक्रवारी सकाळी सहा कि.मी.चा खडतर रस्ता पार करून सकाळी केदारनाथला पोहोचले. भाविकांच्या जत्थाच्या सर्वात पुढे राहुल चालत होते. त्यांच्यामागे एसपीजीच्या कमांडो होते. सकाळी ८ वाजून ५९ मिनिटाला भगवान केदारनाथाच्या मंदिराची कवाडे विधिवत भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. यानंतर काही क्षणातच राहुल यांनी मंदिरात पूर्जाअर्चा केली. (वृत्तसंस्था)