सायरिश पिरजादा हिची जी.एस. पदी निवड
By Admin | Updated: August 13, 2015 23:24 IST2015-08-13T23:24:06+5:302015-08-13T23:24:06+5:30
नाशिक : अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये पुणे विद्यापीठाच्या नियमावलीनुसार विद्यार्थी परिषदेची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी परिषदेतील सर्व सदस्यांनी बी.ए., बी.एड. अभ्यासक्रमातील सायरिश पिरजादा हिची जी.एस. म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय नियुक्तीनंतर तिने व्यक्त केला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी जोशी यांनी सर्व विद्यार्थी परिषदेवर नियुक्त झालेल्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संचालक डॉ. कुमारदत्त गाजरे यांनी नियुक्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. संतोष रुकारी यांनी समन्वयक म्हणून काम बघितले.

सायरिश पिरजादा हिची जी.एस. पदी निवड
न शिक : अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये पुणे विद्यापीठाच्या नियमावलीनुसार विद्यार्थी परिषदेची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी परिषदेतील सर्व सदस्यांनी बी.ए., बी.एड. अभ्यासक्रमातील सायरिश पिरजादा हिची जी.एस. म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय नियुक्तीनंतर तिने व्यक्त केला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी जोशी यांनी सर्व विद्यार्थी परिषदेवर नियुक्त झालेल्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संचालक डॉ. कुमारदत्त गाजरे यांनी नियुक्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. संतोष रुकारी यांनी समन्वयक म्हणून काम बघितले.