शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

र्शावणातील एकादशी; व्यापार्‍यांचे अतिक्रमण

र्शावणातील एकादशी; व्यापार्‍यांचे अतिक्रमण
26पंड01
पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात झालेली भाविकांची गर्दी. (छाया - सचिन कांबळे)
26पंड02
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्गावर भजन करताना भाविक (छाया - सचिन कांबळे)
पंढरपूर : र्शावणातील एकादशी असल्याने पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी बुधवारी पंढरपुरात गर्दी केली होती.
आषाढी यात्रेच्या सोहळ्यानंतरच्या दुसर्‍याच महिन्यातील व र्शावण महिन्यातील एकादशी पुत्रदा एकादशी आहे. त्याचबरोबर ज्या भाविकांना आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूरला येणे जमले नाही असे भाविक र्शावण महिन्यातील या एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पंढरीत दाखल झाले होते.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी झाली होती. सकाळी दर्शन मंडपाचे आठ गाळे भरुन दर्शन रांग पत्र्याच्या शेडपर्यंत होती, परंतु दुपारी चारपर्यंत दर्शन मंडपाचे आठ गाळे भरुन रांग राममंदिरापर्यंत आली होती. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असल्याने विठ्ठलाला पोषाख करण्यात आला नव्हता; मात्र विठ्ठलाला नेहमीप्रमाणे सर्व नित्योपचार करण्यात आले.
पंढरीत येणार्‍या भाविकांची संख्या रेल्वेने जादा होती. यामुळे रेल्वे येण्याच्या वेळेत स्टेशन रोडवरुन मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांच्या रांगा तयार झाल्या होत्या.
भाविकांची वाढती गर्दी पाहून मंदिर परिसरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने रस्त्यावर मांडली होती. यामुळे भाविकांना मंदिर परिसरातून ये-जा करताना अडथळा निर्माण होत होता. व्यापार्‍यांचे अतिक्रमण पाहून नगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने जे.सी.बी. फिरवून व्यापार्‍यांना दुकाने पुन्हा मागे घेण्यास भाग पाडले. त्याचबरोबर वाढलेली गर्दी पाहून पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.