शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वसुली एजंटप्रमाणे न्यायालये काम करू शकत नाहीत; दिवाणी वादावरून सुप्रीम कोर्टाने ओढला आसूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:20 IST

पैसे वसूल करण्यासाठी फौजदारी खटले दाखल करण्याची प्रवृत्ती अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - न्यायालये वसुली एजंटप्रमाणे काम करू शकत नाहीत, असे खडसावून सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी वाद फौजदारी प्रकरणांमध्ये रुपांतरित करण्याच्या प्रवृत्तीवर आसूड ओढला.

न्या. सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, थकबाकी वसूल करण्यासाठी अटकेची धमकी वापरली जाऊ शकत नाही. वाद पूर्णपणे दिवाणी असला, तरी पैसे वसूल करण्यासाठी फौजदारी खटले दाखल करण्याची प्रवृत्ती अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे. न्या. सूर्यकांत म्हणाले की, न्यायालय पोलिसांची कोंडी समजू शकते. एखाद्या व्यक्तीला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी विवेकाचा वापर करावा. तो खटला दिवाणी आहे की फौजदारी आहे, याचा विचार करून कृती करावी. फौजदारी कायद्याचा असा गैरवापर गंभीर धोका निर्माण करतो.

नोडल अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा पर्यायन्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांना सुचवले की, प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल अधिकारी नियुक्त करता येईल. ते निवृत्त जिल्हा न्यायाधीश असतील. पोलिस अशा नोडल अधिकाऱ्याशी सल्लामसलत करून खटला दिवाणी आहे की फौजदारी आहे हे ठरवू शकतील आणि नंतर कायद्यानुसार पुढे जाऊ शकतील. खंडपीठाने नटराज यांना यासंदर्भात सूचना मागवून दोन आठवड्यांच्या आत न्यायालयाला कळवण्यास सांगितले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय