शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

जेईई, नीट परीक्षेसंदर्भात सहा राज्यांच्या फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 6:20 AM

जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडतील.

नवी दिल्ली : जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडतील. १७ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने या परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावत परीक्षा आयोजित करण्यास परवानगी देणारा आदेश दिला होता. या आदेशावर फेरविचार करावा, अशी विनंती करीत सहा राज्यांच्या मंत्र्यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या.न्या. अशोक भूषण, बी. आर. गवई आणि कृष्ण मुरारी यांच्या न्यायपीठाने फेरविचार याचिकेत तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत फेरविचार याचिका फेटाळल्या. प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ आणि पंजाब या सहा राज्यांच्या मंत्र्यांनी अ‍ॅड. सुनील फर्नांडिस यांच्यामार्फत फेरविचार दाखल केल्या होत्या.करिअर दीर्घकाळ टांगणीवर ठेवता येणार नाहीफेरविचार याचिका दाखल करणाºया सहा राज्यांच्या मंत्र्यांत महाराष्टÑाचे उदय सामंत, अमरजित भगत (छत्तीसगढ), मोलॉय घटक (प. बंगाल), रामेश्वर ओरांव (झारखंड), बलबीर सिद्धू (पंजाब), रघु शर्मा (राजस्थान) यांचा समावेश होता.कोरोनाची साथ असली तरी जीवनक्रम चालला पाहिजे. पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया घालवून विद्यार्थ्यांचे करिअर दीर्घकाळ टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने १७ आॅगस्ट रोजी या परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती.

टॅग्स :examपरीक्षाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय