शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी प्रिंटिंग प्रेसचे मालक होते पती-पत्नी; आता रस्त्याच्या कडेला विकतात 'राजमा चावल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 12:31 IST

फूड ब्लॉगर जतिन सिंह यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कोविड-19 महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनने जगभरातील जवळजवळ प्रत्येकाचे जीवन बदलले. अनेकांना नोकरीवरून काढण्यात आले, काहींना प्रचंड नुकसान झाले तर काहींना त्यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद करावे लागले. अशीच एक घटना आता समोर आली आहे. फरीदाबादमधील एका जोडप्यासोबत असंच काहीस घडलं आहे. ज्यांच्याकडे आधी प्रिंटिंग प्रेस होती. पण त्यांचे लॉकडाऊन दरम्यान मोठे नुकसान झाले.

नुकसान झाल्यानंतर आता हे जोडपं फूड स्टॉल चालवत आहेत. फूड ब्लॉगर जतिन सिंह यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये, हे जोडपं फरीदाबादच्या गेट क्रमांक 5 जवळ ग्रीनफिल्ड कॉलनी येथे असलेल्या त्यांच्या स्टॉलवर उभे असलेले पाहिला मिळतं. 

"मी एक प्रिंटिंग प्रेस चालवत असे, पण लॉकडाऊनच्या काळात प्रेस बंद पडली. नंतर, मी काही काळ काम केले, पण आमचा रोजचा खर्च भागवण्यासाठी मला जास्त पैशांची गरज होती. त्यामुळे माझी पत्नी आणि आम्हाला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत असल्याने मी आमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला" असं म्हटलं आहे. 

एका आठवड्यापूर्वी हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, व्हिडिओला इन्स्टाग्रामवर 6 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 29 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "हे जोडपे रस्त्यावर राजमा चावल विकत आहे." अनेक युजर्सनी या जोडप्यातं खूप कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल