शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

देश-परदेश- पाक-लख्वी...

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

देश-परदेश- पाक लख्वी, १४ मार्च २०१५

देश-परदेश- पाक लख्वी, १४ मार्च २०१५
सुटकेआधीच लख्वी पुन्हा स्थानबद्ध
सार्वजनिक सुरक्षा आदेश : पंजाब सरकारची कारवाई
इस्लामाबाद : मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लख्वीची सुटका करण्याआधीच त्याला सार्वजनिक सुरक्षा आदेशातहत आणखी ३० दिवसांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
शुक्रवारी पाकिस्तानच्या एका हायकोर्टाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या गृह विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, पंजाब सरकारने सार्वजनिक सुरक्षा आदेशातहत (एमपीओ) लख्वीला पुन्हा ३० दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला अदियाला तुरुंगातच ठेवण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाच्या विनंतीनुसार लख्वीला पुन्हा स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले, असे गृहविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
लष्कर-ए-तोईबाचा कार्यकारी कमांडर लख्वी याच्या सुटकेचे आदेश इस्लामाबाद हायकोर्टाने दिल्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करीत यासंदर्भात शुक्रवारी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना नवी दिल्लीत पाचारण केले होते.
लख्वीला पुन्हा ताब्यात घेऊन पंजाब सरकारने पाकिस्तानच्या संविधानाचे उल्लंघन केले आहे. एवढेच नाहीतर न्यायालयाचा अवमानही केला आहे. याविरुद्ध सोमवारी हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले.