देश-परदेश पान : अफगाण हल्ला
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
१० अधिकारी ठार

देश-परदेश पान : अफगाण हल्ला
१ अधिकारी ठारकाबूल : अफगाणिस्तानात मंगळवारी लोगर प्रांताची राजधानी पुल ए आलम येथे पोलीस ठाण्यावर पोलीस गणवेशात आलेल्या चार जणांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात १० अधिकारी जागीच ठार झाले.