प्रदेश सचिवपदी माने
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:08+5:302014-12-20T22:28:08+5:30
भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी बाबूराव माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रदेशाध्यक्ष प्रा़सुधीर अनवले यांनी लातूर बैठकीत त्यांच्या निवडीच्या घोषणा केली़

प्रदेश सचिवपदी माने
भ रतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी बाबूराव माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रदेशाध्यक्ष प्रा़सुधीर अनवले यांनी लातूर बैठकीत त्यांच्या निवडीच्या घोषणा केली़