शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: तिसरी लाट केरळातून? कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख चढता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 09:29 IST

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या समाप्तीनंतर तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली होती. ही लाट ऑगस्टच्या सुरुवातीला येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या समाप्तीनंतर तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली होती. ही लाट ऑगस्टच्या सुरुवातीला येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. आता केरळमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली, अशी दबक्या आवाजात चर्चाही सुरू झाली आहे.  

लसीकरणाचे चित्र काय?केरळमध्ये आतापर्यंत ३५ टक्के लोकसंख्येला पहिला डोस तर १६ टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस देऊन झाले आहे.  देशात ८ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. देशाच्या मानाने केरळमध्ये लसीकरणाचा वेग चांगला आहे. 

बाधितांचे प्रमाण का वाढले?  जास्त चाचण्यांमुळे केरळमध्ये बाधित मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, असा एक कयास आहे.   काही तज्ज्ञांच्या मते बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची अन्य काही कारणे आहेत काय, हेही पाहणे गरजेचे आहे. जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या जास्त झाल्या तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सचा पत्ता लागू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

सरकार गाफील राहिले का?  केरळमध्ये अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि नंतर विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये लोकांनी कोरोनानियमांचे उल्लंघन केले.  सणावारांनाही लोक परस्परांकडे जाऊ लागले आणि कोरोनाबाधितांचा दर वाढू लागला.  या सर्व काळात सरकार गाफील राहिले.  बाधितांची संख्या वाढू लागताच केरळ सरकारने लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  

केरळची स्थिती काय आहे?देशात बाधितांची संख्या ४३ हजार असताना त्यात केरळचा वाटा २२ हजार बाधितांचा आहे.  २०६२४ बाधित रविवारी केरळमध्ये आढळले.  सलग चौथ्या दिवशी बाधितांचा आकडा २० हजारांहून अधिक आहे. त्यात घट झालेली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत