शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ऑक्टोबरमध्ये भारतातील रुग्णसंख्या वाढणार?, अमेरिकेतील इन्स्टिट्यूटचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 05:44 IST

मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), अमेरिका यांनी आपल्या अध्ययनात असा दावा केला आहे की, जर लस उपलब्ध झाली नाही तर, भारतात २०२१ मध्ये प्रतिदिन रुग्णांची संख्या २.८७ लाख एवढी होऊ शकते.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : भारतात दररोज ८० हजार कोरोना रुग्ण आढळून येत असताना तज्ज्ञांचे असे मत आहे की, भारतात आॅक्टोबरमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते तर, नोव्हेंबरच्या सुरुवातीला यात घसरण सुरु होऊ शकते.पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे डॉ. व्ही. के. पॉल यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. तथापि, आरोग्य मंत्रालयही संभ्रमात पडले आहे. कारण, अनलॉकची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. तसेच, सणासुदीचे दिवस असल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते. मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), अमेरिका यांनी आपल्या अध्ययनात असा दावा केला आहे की, जर लस उपलब्ध झाली नाही तर, भारतात २०२१ मध्ये प्रतिदिन रुग्णांची संख्या २.८७ लाख एवढी होऊ शकते. तथापि, आरोग्य मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, गणितीयमॉडेल सरकारी प्रयत्नांकडे लक्ष देत नाहीत.मिशिगन विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. भ्रामर मुखर्जी यांनी सरकारला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढतील असे मला वाटत नाही. अनेक तज्ज्ञांनी जुलै- आॅगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला होता. देशातील २७ पैकी २२ राज्यांत रुग्णवाढ वेगाने अद्याप सुरू व्हायची आहे. महाराष्ट्र,पश्चिम बंगाल आदी राज्यांची रुग्णसंख्या अत्युच्च होणे अद्याप बाकी आहे.बरे होण्याचे प्रमाण अधिकदेशात जुलैमध्ये दररोज ५० हजार नवे रुग्ण आढळून येत होते. तर, आॅगस्टमध्ये हा आकडा ५८ हजारांपर्यंत पोहचला आणि आता ८० हजारांच्या जवळ आला आहे. मात्र, मृत्यूदर केवळ २ टक्के असून बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के एवढे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत