CoronaVirus News : सक्रिय रुग्णसंख्या आठव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 01:44 AM2020-11-07T01:44:26+5:302020-11-07T01:45:14+5:30

CoronaVirus News: केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, शुक्रवारी कोरोनाचे ४७,६३८ नवे रुग्ण सापडल्याने एकूण संख्या ८४,११,७२४ झाली आहे. 

CoronaVirus News: Less than six lakh active patients on the eighth day | CoronaVirus News : सक्रिय रुग्णसंख्या आठव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी

CoronaVirus News : सक्रिय रुग्णसंख्या आठव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी

Next

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सलग आठव्या दिवशीही सहा लाखांपेक्षा कमी आहे. सध्या असे ५,२०,७७३ रुग्ण आहेत. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ७७.६५ लाख व त्यांचे प्रमाण ९२.३२ टक्के झाले आहे. तर एकूण रुग्णसंख्या ८४ लाखांपेक्षा अधिक आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, शुक्रवारी कोरोनाचे ४७,६३८ नवे रुग्ण सापडल्याने एकूण संख्या ८४,११,७२४ झाली आहे. 

Web Title: CoronaVirus News: Less than six lakh active patients on the eighth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.