शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

CoronaVirus News : प्रवाशांसाठी एअर इंडिया विकत घेणार सहा लाख पीपीई किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:29 IST

विदेशात अडकलेल्या भारतीयांपैकी दररोज काही हजार जणांना एअर इंडियाच्या विमानांद्वारे भारतात आणले जात आहे.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आपल्या प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ६ लाख पीपीई किट विकत घेणार आहे. त्यामध्ये फेस शिल्ड, मास्क, हँड सॅनिटायझरचाही समावेश असेल. विदेशात अडकलेल्या भारतीयांपैकी दररोज काही हजार जणांना एअर इंडियाच्या विमानांद्वारे भारतात आणले जात आहे.लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू झाली. त्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुरक्षेसाठी पीपीई किट देणे आवश्यक ठरले आहे. एअर इंडियाप्रमाणेच एमिरेट्स या विमान कंपनीदेखील प्रवाशांना सेफ्टी किट द्यायला सुरुवात केली आहे.एअर इंडिया सहा लाख पीपीई किटसाठी निविदा मागविणार आहे. मात्र या किटची संख्या त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार कमी किंवा जास्तही होऊ शकते, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत भारतात आणले जाणाºया प्रवाशांसाठी तसेच विमानसेवेचा वापर करणाºया प्रवाशांसाठी हे किट एअर इंडिया प्राधान्याने वापरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया