शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

CoronaVirus मैसुरू जिल्ह्यातील औषध कंपनी बनली कोरोना रुग्णांची हॉटस्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 5:48 AM

२,४०० क्वारंटाईन; बंगळुरूपाठोपाठ सर्वाधिक रुग्ण

मैसुरू : कर्नाटकातील बंगळुरू शहरानंतर मैसुरू जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तेथील नांजनगुडू शहरातल्या ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनाही त्या विषाणूची बाधा होऊन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.कर्नाटकातील १८५ रुग्णांपैकी बंगळुरूमध्ये ६३ व मैसुरू जिल्ह्यात ३५ रुग्ण आहेत. विदेशातून बंगळुरूमध्ये परतलेल्यांपैकी अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नांजनगुडू येथील ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपनीच्या क्वालिटी अ‍ॅशुअरन्स विभागामध्ये काम करणाºया एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे २६ मार्च रोजी वैद्यकीय चाचणीच्या अहवालातून स्पष्ट झाले.एक हजार कर्मचारी काम करीत असलेली ही कंपनी सध्या सील करण्यात आली असून, २,४०० लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अख्ख्या नांजनगुडूमध्ये टाळेबंदी पुकारण्यात आली आहे.मैसुरू जिल्ह्यातील ३५ कोरोना रुग्णांपैकी २४ जण ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपनीचे कर्मचारी आहेत. अन्य नऊ जणांना दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात कोरोनाची लागण झाली, तर उर्वरित दोन रुग्ण दुबईहून मैसुरूला आले आहेत. (वृत्तसंस्था)रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणामैसुरू मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे डीन डॉ. सी.पी. नांजराज यांनी सांगितले की, ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपनीतील कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या कर्मचाºयाने त्याआधी एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले होेते. कोरोनासदृश लक्षणे महिनाभरापासून दिसत असूनही या कर्मचाºयाने त्याची माहिती राज्याच्या आरोग्य यंत्रणेला दिली नाही. या रुग्णावर सरकारी इस्पितळात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या