शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : भयंकर! जेवणात आढळला विंचू; क्वारंटाईन सेंटरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 15:10 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग याद्वारे काळजी घेतली जात आहे.

दरभंगा - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत असून रुग्णांची संख्याही 1 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. तर पाच हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग याद्वारे काळजी घेतली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले असून तेथे नागरिकांची काळजी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान एक संतापजनक घटना समोर आली आहे. 

क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांना देण्यात आलेल्या जेवणात विंचू आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यामध्ये ही भयंकर घटना घडली. प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. मनोज यादव या व्यक्तीला दिलेल्या जेवणात विंचू आढळून आला आहे. हे जेवण जेवल्यामुळे काही जण आजारी पडल्याची देखील माहिती मिळत आहे. काही दिवसांपासून क्वारंटाईन सेंटरमधील अस्वच्छता, अपुरे नियोजन, जेवण अशा अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यातील एका शाळेत काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दुपारी जेवताना मनोज यांना ताटात असलेल्या भाजीच्या वाटीत मेलेला विंचू सापडला. त्यांच्यासोबत इतरही दहा जण जेवत होते. हे जेवण जेवल्यानंतर काही लोकांची प्रकृती बिघडली, उलटीचा त्रास सुरू झाला.  विंचू सापडल्यानंतर 45 जणांनी जेवणावर बहिष्कार टाकला आहे. अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लोकांची माफी मागितली तसेच असा प्रकार होणार नाही असे आश्वासन दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेत हिंसाचार सुरू; तब्बल 1400 जणांना अटक

"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"

CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video

CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक

CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र

CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान

CoronaVirus News : बिहारच्या ज्योतीकुमारीचा गरीब बाप; चटका लावून जाणारी कहाणी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारIndiaभारतDeathमृत्यू