शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

दिलासादायक! देशात पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्ण घटले, 24 तसांत तब्बल 11 हजार जण ठणठणीत होऊन घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 16:10 IST

देशात शनिवारी सकाळपर्यंत एका दिलवसात 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 7,964 नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 4,971वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देआता देशभरात 86,422 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या शुक्रवारी 89,987 एवढी होती.देशात गेल्या 24 तासांत विक्रमी 7,964 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत.आतापर्यंत देशात 1,73,763 कोरोनाबाधित समोर आले आहेत.

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत विक्रमी 7,964 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. मात्र, आजची दिलासादायक बाब म्हणजे, आज तब्बल 11,264 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. यामुळे पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. आता देशभरात 86,422 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या शुक्रवारी 89,987 एवढी होती.

देशाचा रिकव्हरी रेट वाढला -देशातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट वाढला आहे. हा रिकव्हरी रेट आता 47.40पर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत देशात 1,73,763 कोरोनाबाधित समोर आले आहेत. त्यापैकी  86,422 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 82,370 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन

एका दिवसात सर्वाधिक रुग्ण -देशात शनिवारी सकाळपर्यंत एका दिलवसात 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 7,964 नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 4,971वर पोहोचला आहे.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू -कोरोनामुळे देशभरात 4,971 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 2,098 जण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. यानंतर गुजरातमध्ये 980, दिल्लीमध्ये 398, मध्य प्रदेशात 334, पश्चिम बंगालमध्ये 302, उत्तर प्रदेशात 198, राजस्थानात 184, तामिलनाडूमध्ये 154, तेलंगाणामध्ये 71 आणि आंध्र प्रदेशात 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल