शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

Coronavirus : ममता बॅनर्जींना बंधुशोक, धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 1:12 PM

Coronavirus News: असीम बंडोपाध्याय यांच्यावर कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या एका महिन्यापासून ते कोरोनाशी झुंजत होते.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे धाकटे भाऊ असीम बंडोपाध्याय यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. असीम बंडोपाध्याय गेल्या महिनाभरापासून कोरोनावर उपचार घेत होते. दरम्यान, आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यातच त्यांचा प्राणज्योत मालवली. बंडोपाध्याय यांच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असीम बंडोपाध्याय यांच्यावर कोविड प्रोटोकॉलचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Mamata Banerjee's younger brother Ashim Bandhopadhay passes away )

असीम बंडोपाध्याय यांच्यावर कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या एका महिन्यापासून ते कोरोनाशी झुंजत होते. दरम्यान, एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती. 

कोलकाता मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉय आलोक रॉय यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांचे धाकटे भाऊ असीम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी