शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गुजरातमधील सूरत येथे मजुरांकडून पुन्हा गोंधळ, पोलिसांवर केली दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 16:28 IST

गुजरातमधील सूरत येथे गावी जाण्यासाठी इच्छूक असलेल्या मजुरांनी आज पुन्हा एकदा गावी पाठवण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.

सूरत - लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिता आणण्यात आल्यानंतर देशातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या दरम्यान, गुजरातमधील सूरत येथे गावी जाण्यासाठी इच्छूक असलेल्या मजुरांनी आज पुन्हा एकदा गावी पाठवण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. या मजुरांच्या जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेकही केली. अखेरीस या मजुरांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

गुजरातमधील सुरत येथे अजूनही शेकडो मजूर अडकून पडलेले आहेत. हे मजूर आपल्याला गावी पाठवण्यात यावे, अशी मागणी करत आहेत. दरम्यान, आज या मजुरांनी आपल्याला लवकरात लवकर गावी पाठवावे अशी मागणी करत गोंधळ घातला. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सूरत  येथे जमावाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली होती.

दरम्यान, कोरोनामुळे सर्वाधित प्रभावित असलेल्या राज्यांमध्ये गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये  काल ३७४ रुग्ण सापडले. त्यामुळे गुजरातमधील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार ४२८ झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ४२ हजार ५३३ रुग्ण सापडले आहेत. पैकी ११ हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे २९ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातIndiaभारत