शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 7:50 AM

इटली आणि इस्रायलसारख्या देशांनीही कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देकोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. भारतातही कोरोनानं थैमान घातलेलं आहे. विशेष म्हणजे कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतानं महत्त्वाची पावलं उचलली असून, त्याची चाचणी पहिल्यांदा प्राण्यांवर घेण्यात येणार आहे.  कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लस तयार करण्याचे काम सुरू आहे. अनेक देशातील वैज्ञानिक कोरोनावरची लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.

दिल्लीः कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. भारतातही कोरोनानं थैमान घातलेलं आहे. विशेष म्हणजे कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतानं महत्त्वाची पावलं उचलली असून, त्याची चाचणी पहिल्यांदा प्राण्यांवर घेण्यात येणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लस तयार करण्याचे काम सुरू आहे. अनेक देशातील वैज्ञानिक कोरोनावरची लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. इटली आणि इस्रायलसारख्या देशांनीही कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भारतही कोरोनावर लस तयार करण्याच्या फक्त एक पाऊल दूर असल्याची माहिती समोर आली आहे.  इंडिया बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहकार्याने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशभरात कोरोनावर लस तयार करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. या दोन्ही संस्था कोरोनावरची लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी पुण्यातील लॅबमधून कोरोना व्हायरस स्ट्रेन्स भारत बायोटेकला पाठविण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लस तयार झाल्यानंतर प्रथम तिची चाचणी प्राण्यांवर केली जाणार आहे.प्राण्यांवर यशस्वी चाचणी घेतल्यानंतर मानवांवर त्याचा प्रयोग केला जाईल. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, 'लसपासून औषधाच्या शोधापर्यंत आयुष मंत्रालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिंबा देत असून, स्वतः महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भारताच्या इतिहासात प्रथमच आयुषच्या काही औषधांविषयी क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. येणार्‍या काळात हे एक ऐतिहासिक पाऊल असू शकते. भारतातही लस तयार करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्यालिपुलेख-मानसरोवर लिंक रोड तयार; चीनवर भारी पडणार भारतीय लष्कर

CoronaVirus News : हा तर अपयश लपवण्याचा प्रयत्न; काँग्रेस प्रवक्त्यांचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली

CoronaVirus News : धक्कादायक! जळगावात आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका

CoronaVirus News : इस्लामपुरातील राष्ट्रवादीचा फरारी नगरसेवक खंडेराव जाधवला अटक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या