शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

कोरोनाचा कहर : 2 लाख 73 हजार नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 4:31 AM

१५ दिवसांत २५ लाख रुग्ण 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात एका दिवसात विक्रमी २ लाख ७३ हजार ८१० कोरोना रुग्ण आढळून आले.देशात गत १५ दिवसांत जवळपास २५ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या दीड कोटींवर पोहचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १९ लाखांवर गेली आहे. देशात एका दिवसात १,६१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या १,७८,७६९ वर पोहोचली आहे. देशात १९ डिसेंबर रोजी रुग्णसंख्या १ कोटीहून अधिक झाली होती. त्यानंतर, १०७ दिवसांत ५ एप्रिल रोजी रुग्ण सव्वा कोटी झाले. सक्रिय रुग्णांची संख्या १९,२९,३२९ झाली आहे.  बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन ८६ टक्के झाले आहे. मृत्युदर १.१९ टक्के आहे. गत २४ तासांत ज्या १,६०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५०३ महाराष्ट्रातील, १७० छत्तीसगड, १६१ दिल्ली, १२७ उत्तर प्रदेश, ११० गुजरात, ८१ कर्नाटक, ६८ पंजाबमधील, ६६ मध्य प्रदेश, ५० झारखंड, प्रत्येकी ४२ राजस्थान आणि तामिळनाडू, २९ हरयाणा, २८ प. बंगाल आणि २५ केरळमधील होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्दn    लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची पुढील आठवड्यातील भारत भेट भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्यामुळे रद्द झाली आहे, असे डाऊनिंग स्ट्रीटने सोमवारी म्हटले. n    भविष्यातील भागीदारीच्या योजना सुरू करण्यासाठी जॉन्सन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या महिन्यात चर्चा करतील. उभयतांची  भेट या वर्षाअखेर अपेक्षित आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या