शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
3
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
4
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
5
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
6
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
7
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
8
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
9
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
10
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
11
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
12
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
13
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
14
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
15
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
16
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
17
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
18
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
19
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"

रुळावर परतली 'कोरोमंडल एक्सप्रेस', प्रवाशांच्या संमिश्र भावना, काहींनी देवाला सोबत आणले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 5:45 PM

2 जून रोजी ज्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, ती आज पुन्हा रुळावर परतली आहे.

Coromandal Train Express: ओडिशातील बालासोरमध्ये 2 जूनच्या सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. तो अपघात इतका भीषण होता की, रेल्वे पुन्हा रुळावर कधी येणार? असा प्रश्न पडला होता. पण, अखेर रुळांची दुरुस्ती होऊन गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत. आज(बुधवार) पश्चिम बंगालमधील शालीमार येथून कोरोमंडल एक्सप्रेसही तामिळनाडूतील चेन्नईकडे रवाना झाली. 

ज्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, ती आता पुन्हा रुळावर धावू लागली आहे. ट्रेनमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळतीये. कोरोमंडलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संमिश्र भावना आहेत. काही जण खूप घाबरले आहेत तर काही लोक म्हणतात की, त्यांचा रेल्वेवर विश्वास कायम आहे. ट्रेनमधून प्रवास करणारे काही लोक देवाच्या मूर्ती सोबत घेऊन येत आहेत.

तीन ट्रेनचा अपघात...2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 275 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले. आजही मृतांमधील अनेकांची ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे अनेकांची घरे उघड्यावर पडली आहेत. यात अनेकजण अनाथ झाले, तर अनेकांनी आपले पाल्य गमावले. या अपघाताने अनेकांच्या मनात खोलवर जखम केली आहे. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात