शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते रायकेंना ७२ तासांसाठी प्रचारावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 13:03 IST

११ एप्रिल रोजी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना संबोधित करताना, बाबुभाई रायका यांनी असभ्य आणि अपमानजनक भाषा वापरली होती. त्यांच्या विधानाचे निवडणूक आयोग निषेध करत असून, भारतात कुठेच रायका यांना ७२ तासासाठी प्रचार सभा घेता येणार नसल्याचा, खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

गुजरात - निवडणूक आयोगाने गुजरातचे काँग्रेस नेते बाबूभाई रायक यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ७२ तासांसाठी प्रचारावर बंदीची कारवाई केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून रायक यांच्या प्रचारावर प्रतिबंध लागू होणार आहे. एका सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी खालच्या पातळीवर भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

११ एप्रिल रोजी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना संबोधित करताना, बाबुभाई रायका यांनी असभ्य आणि अपमानजनक भाषा वापरली होती. त्यांच्या विधानाचा निवडणूक आयोगाकडून  निषेध करण्यात आला असून, भारतात कुठेच रायका यांना ७२ तासासाठी प्रचार सभा घेता येणार नसल्याचा, आदेश  निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.

गुजरातचे काँग्रेस नेते  बाबुभाई रायका यांना ५ मे रोजीपर्यंत प्रचार बंदी लागू रहाणार आहे. गुजरातमध्ये २३ मे रोजी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता रायका यांच्या प्रचार बंदीमुळे कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. गुजरातमध्ये भाजप  हा शक्तिशाली पक्ष समजला जातो. गुजरात मधील लढतीत काँग्रेस संपूर्ण ताकदीचा  वापर करत आहे. मात्र अशातच गुजरात मधील कॉंग्रेस पक्षातील महत्वाच्या नेत्यावर  प्रचार बंदीची कारवाई झाल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

एकीकडे गुजरातमध्ये काँग्रेस नेते बाबुभाई रायका यांच्यावर प्रचार बंदीची कारवाई करण्यात आली आहे तर दुसरीकडे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर सुद्धा निवडणूक आयोगाने 72 तासांसाठी प्रचारावर बंदी घातली आहे. याआधी सुद्धा निवडणूक आयोगाने कॉंग्रसचे नेते नवजोत सिंह सिद्धू आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचार बंदीची कारवाई केली होती.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी