शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बिपीन रावत यांच्या सीडीएसपदी झालेल्या नियुक्तीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 19:51 IST

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून बिपीन रावत यांची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून बिपीन रावत यांची निवड केंद्र सरकारने केली आहे. मात्र बिपीन रावत यांच्या निवडीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वैचारिक जवळीकीमुळे बिपीन रावत यांची सीडीएसपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच सरकारने उचललेले हे पाऊल चुकीचे असल्याचे सांगत काँग्रेसने सीडीएसच्या कार्यक्षेत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.  काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, "अखेरीस बिपीन रावत हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनणार आहेत. केंद्र सरकारने निश्चितपणे त्यांची सर्वांगिन कामगिरी आणि वैचारिक जवळीकीचा विचार करून त्यांची नियुक्ती या पदावर केली आहे. भारतीय लष्कर ही एक अराजकीय संस्था आहे. त्या संस्थेबाबत सर्व भारतीयांना अभिमान आहे.''  बिपीन रावत यांच्या वैचारिक जवळीचा प्रभाव अराजकीय संस्था असलेल्या लष्करावर पडता कामा नये, असेही चौधरी यांनी आपल्या अन्य एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे अन्य एक नेते मनीष तिवारी यांनीही बिपीन रावत यांच्या निवडीवर टीका केली आहे. '' सीडीएसबाबत सरकारने पहिलेच पाऊल चुकीचे टाकले आहे, असे अत्यंत खेदाने आणि संपूर्ण जबाबदारीसह म्हणावे लागत आहे. या निर्णयाचे दुष्परिणाम येणारा काळच दाखवून देणार आहे.'' असे  मनीष तिवारी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतDefenceसंरक्षण विभागIndiaभारतcongressकाँग्रेस