Sonia Gandhi Hospital : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 20:09 IST2020-02-02T20:08:28+5:302020-02-02T20:09:06+5:30
Sonia Gandhi Hospital : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Sonia Gandhi Hospital : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संध्याकाळी दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेदेखील रुग्णालयात पोहोचले असून, त्या नियमित आरोग्य तपासणीकरिता रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
#UPDATE Delhi: Congress interim president Sonia Gandhi is admitted to the hospital for a routine check-up. https://t.co/VVQNj3i2FZ
— ANI (@ANI) February 2, 2020