शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरू हिंसाचारात काँग्रेसच्या लोकांचा सहभाग; कर्नाटक सरकारचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 17:33 IST

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बंगळुरू हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियातील पोस्टप्रकरणी पी. नवीनला १२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याने फेसबुकवर आक्षेप पोस्ट केल्याची कबुली दिली आहे.

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे झालेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडियातील वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पी. नवीन याला अटक करण्यात आली आहे. यावरून भाजपानेकाँग्रेसवर निशाणा साधला आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बंगळुरू हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. सोशल मीडियातील पोस्टनंतर बंगळुरुमध्ये हिंसाचार झाला होता. ती पोस्ट अपलोड करणारा आरोपी काँग्रेसचा नेता आहे, असे लक्ष्मण सवदी यांनी म्हटले आहे. दरम्यान, याआधी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी आरोपी पी. नवीन याला पोलिसांनी अटक केली होती. आता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. यावेळी  राज्यातील हिंसाचारामध्ये एसडीपीआयमधील लोक सहभागी होते. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे लोक या हिंसाचारात सामील होते. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणारी व्यक्तीही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता, असे लक्ष्मण सवदी यांनी म्हटले आहे.

मंगळवारी पी. नवीन याला न्यायालयीन कोठडीत पाठवून पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यातील बंगळुरुमधील हिंसाचाराच्या चौकशी संदर्भात पी. नवीनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बंगळुरू (पूर्व) पोलीस उपायुक्त एस.डी. शरणाप्पा यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पी. नवीनच्या सोशल मीडियावरील कथित पोस्टनंतर ११ ऑगस्टला रात्री सुरू झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीचा प्रकार बुधवारी पहाटेपर्यंत सुरू होता. पी. नवीन हा पुलकेशीनगर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा पुतण्या आहे. त्यामुळे संतप्त जमावाने आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे निवासस्थान आणि डीजे हळ्ळी पोलीस ठाण्याला आग लावली. तसेच, पोलिसांची आणि अन्य खासगी वाहने जमावाने पेटवून दिली होती. 

दरम्यान, सोशल मीडियातील पोस्टप्रकरणी पी. नवीनला १२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याची कबुली दिली आहे. मात्र, यापूर्वी त्याने हे नाकारले होते आणि त्याने आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला होता.

आणखी बातम्या...

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"    

टॅग्स :Bengaluruबेंगळूरcongressकाँग्रेसBJPभाजपाKarnatakकर्नाटक