शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

हिंदू आणि मंदिरातील पुजाऱ्यांबाबत अपमानजनक आणि आक्षेपार्ह विधान, काँग्रेस आमदार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 11:53 IST

Assam News: आसाममध्ये हिंदू समुदायाबाबत अपमानकारक आणि आक्षेपार्ह टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली काँग्रेस आमदाराला अटक करण्यात आली आहे.

आसाममध्ये हिंदू समुदायाबाबत अपमानकारक आणि आक्षेपार्ह टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली काँग्रेसआमदाराला अटक करण्यात आली आहे. आफताब उद्दीन मोल्ला असं अटक करण्यात आलेल्या काँग्रेसआमदाराचं नाव असून, त्यांनी हिंदू धर्मीय आणि मंदिरातील पुजाऱ्यांबाबत अपमानकारक विधान केल्याचा आरोप आहे. 

आफताब यांना ७ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथून अटक करण्यात आली. त्यावेळी ते आमदार वाजेद अली चौधरी यांच्या निवास्थानी होते. हिंदू समुदायाबाबत अपमानकारक टीका केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. आफताब यांनी गोलपारा येथे एका सभेला संबोधित करताना जिथे कुठे हिंदू आहेत तिथे चुकीची कामं होतात. मंदिरांचे पुजारी आणि नामघरची देखभाल करणारे बलात्कारी असतात, असे आफताब उद्दीन मोल्ला म्हणाले होते.  

या वक्तव्यानंतर काँग्रेसचे आमदार आफताब यांच्यावर आसाममधील दिसपूर पोलीस ठाण्याता कलम २९५ (a), १५३A(१)(b)/५०५(२)IPC अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. काँग्रेसनेही या आमदारांना कारणे दाखवा नोटिस बजावली होती. दरम्यान, जालेश्वर विधानसभा मतदारसंघातील आमदार आफताब उद्दीन यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती आसाम पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :Assamआसामcongressकाँग्रेसMLAआमदारHinduहिंदू