शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
2
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
3
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
4
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
5
Dilshan Madushanka ODI Hattrick : या पठ्ठ्यानं अखेरच्या षटकात हॅटट्रिकचा डाव साधत फिरवली मॅच
6
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
7
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
8
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
9
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
11
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
12
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
13
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
14
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
15
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
16
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
17
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
18
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
19
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
20
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार

परस्परविरोधी दाव्यांमुळे संभ्रम; शेतीसाठी क्रांतिकारी की खाजगीकरणाचा डाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 02:18 IST

शेतकरी आपला माल आता कृषी उत्पन्न बाजार समितीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून, कुणालाही विकू शकणार.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कृषी उत्पन्न व्यापार व वाणिज्य तसेच कृषी सशक्तीकरण व संरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर देशभर विरोधकांनी गदारोळ सुरू केला आहे. ही दोन्ही विधेयके कृषी क्षेत्रात क्रांती घडवतील असा दावा सत्ताधारी करीत असून विरोधक शेती खासगी कंपन्या, कॉर्पोरेट घराण्यांच्या हाती देण्याचा डाव असल्याचा आरोप करीत आहेत.

तरतूद व आक्षेपशेतकरी आपला माल आता कृषी उत्पन्न बाजार समितीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून, कुणालाही विकू शकणार. कोठेही पाठवू शकणार. त्यासाठी मध्यस्थांची गरज नसेल. याशिवाय फार्मगेट, वेअर हाऊस, कोल्ट स्टोरेज, कृषी माल प्रक्रिया केंद्रांनाही शेतकरी पुरवठा करू शकतील. कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मोठे व्यापारी महत्त्व देत नाहीत. त्यांना मध्यस्थांमार्फतच व्यापार करावा लागतो.विधेयकामुळे मोठ्या कंपन्या छोट्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून थेट व्यवहार करू शकताल. शेतमालास योग्यवेळी रास्त भाव मिळण्याची आशा. नव्या विधेयकामुळे फूट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया बाजारातून गहू खरेदी करेलच असे नाही. ज्यामुळे राज्य सरकारचा ६ टक्के महसूल बुडण्याची भिती.शिवाय खुल्या बाजारात माल विकल्याने २० लाख शेतकºयांना पंजाबमध्ये नुकसान होईल. अल्पभूधारक शेतकरी शेजारच्या जिल्ह्यात प्रवास करत नाहीत, ते दुसºया राज्यात व्यापारासाठी कसे जातील? पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेले शेकरी कंत्राटी पद्धतीने शेतमाल विकू शकणार असल्याने फसवणुकीची भीती.विरोधकांचा काय आहे आक्षेप?च्पीक घेण्याआधीच शेतकरी त्याचा व्यवहार करू शकतील. त्यासाठी व्यापारी, खासगी कंपन्या, खाद्यान्न क्षेत्रातील उद्योजकांशी ते करार करतील. शेतकºयास आपल्या मालाचा भाव निश्चित करण्याचा अधिकार मिळेल.85टक्के शेतकरी अल्प भूधारक असल्याने व्यवहार फसल्यास त्यांना कॉर्पोरेट घराणी फसवतील, त्यांचे शेतच बळकावण्याचा प्रयत्न करतील, हा विरोधकांचा आक्षेप.च्किमान आधारभूत मूल्य हटवण्यात आले नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असले तरी प्रत्यक्षात कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर शेतमाल विकण्यासाठी एमएसपी नसल्याचा संभ्रम.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप