भेंडीबाजारात स्वच्छता अभियान
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:16+5:302015-02-14T23:50:16+5:30

भेंडीबाजारात स्वच्छता अभियान
>भेंडीबाजारात स्वच्छता अभियान मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुर्हाणी फाऊंडेशनच्या वतीने भेंडी बाजार येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यपालांनी यावेळी स्वत: स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी प्रेरणा निर्माण केली. यावेळी दावत ए हैदिया संस्थेचे शेख अबिदुल्ला तसेच बुर्हाणी समाज फाऊंडेशनचे स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते................