सिडको-हडको शिवजयंती उत्सव समिती
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
औरंगाबाद : सिडको-हडको शिवजयंती उत्सव समितीची बैठक विजय म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम सोनवणे, सोपानराव खोसे, राजेंद्र दाते, मनोज गायके, सुरेश वाकडे, दत्ता देशमुख, अमोल देशमुख यांच्या उपस्थितीत पुढीलप्रमाणे उत्सव समिती घोषित करण्यात आली.
सिडको-हडको शिवजयंती उत्सव समिती
औरंगाबाद : सिडको-हडको शिवजयंती उत्सव समितीची बैठक विजय म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम सोनवणे, सोपानराव खोसे, राजेंद्र दाते, मनोज गायके, सुरेश वाकडे, दत्ता देशमुख, अमोल देशमुख यांच्या उपस्थितीत पुढीलप्रमाणे उत्सव समिती घोषित करण्यात आली. अध्यक्ष- नीलेश भोसले, कार्याध्यक्ष- ॲड. सुरेश काळे, स्वागताध्यक्ष- संदीप कांबळे, उपाध्यक्ष- संदीप फासगे, योगेश हिवाळे, किरण शिरवल, आनंद शिंदे, कोषाध्यक्ष- अभिजित काकडे, सहकोषाध्यक्ष- जीवनलाल कसुधने, नागेश फुले, सरचिटणीस- नितीन मालोदे, दीपक हुमे, सुरेश जाधव, नितीन घुगे, विशाल परदेशी, संदीप वाकडे, किशोर बनसोडे, राजू जाधव, नीलेश काळे, सदस्य- प्रशांत पवार, मंदिर देवकर, राहुल निकम, दत्ता वराडे, मिलिंद हातागळे, संदीप जाधव, बळीराम आहेरकर, अमोल वाघुले, विजय शिंदे, राहुल सोनवणे, विशाल काळे, परवेज पठाण, विकास बोर्डे, बाळू शिरसाट, विजय काळे, आकाश गायकवाड, मुन्ना वाकळे, मंगेश जाधव, ऋषिकेश महाजन आदी.