शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चित्तोडगड किल्ल्यातील फलक झाकला, पुरातत्त्व विभाग सावध; करणी सेनेच्या धमकीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:40 IST

‘पद्मावती’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद आता चित्तोडगढ किल्ल्यापर्यंत जाऊन धडकला आहे. करणी सेनेच्या धमकीनंतर पुरातत्व विभागाने येथील एक फलक लाल कपड्याने झाकून टाकला आहे.

जयपूर : ‘पद्मावती’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद आता चित्तोडगढ किल्ल्यापर्यंत जाऊन धडकला आहे. करणी सेनेच्या धमकीनंतरपुरातत्व विभागाने येथील एक फलक लाल कपड्याने झाकून टाकला आहे. अलाउद्दीन खिलजीने पद्मावतीला याच ठिकाणी पाहिल्याचा उल्लेख या फलकात करण्यात आला आहे.पुरातत्व विभागाच्या (एएसआय) फलकात लिहिले आहे की, पद्मिनी महल हीच ती जागा आहे, जिथे अलाउद्दिन खिलजीने राणी पद्मावतीची झलक पाहिली होती. करणी सेनेने या फलकावर आक्षेप घेत तो हटविण्याची मागणी केली होती. करणीसेनेच्या धमकीनंतर आता हा फलक कपड्याने झाकण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)पद्मिनी महल आणि आरसे...पद्मिनी महलमध्ये आरसे असून याच आरशाच्या माध्यमातून अलाउद्दिन खिलजीला राणी पद्मावतीची झलक पाहिल्याचे येथील गाइड सांगतात.मात्र, राजपूत समुदायाने अशी मागणी केली आहे की, या आरशाशी संबंधित सर्व पुस्तके, फलक आणि इतर साहित्यातील माहिती हटविण्यात यावी. कारण यातून चुकीचा इतिहास मांडण्यात आलेला आहे. तर, करणी सेनेने काही महिन्यांपूर्वी चित्तोडगढ महलातील काही आरसे फोडले होते.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीRajasthanराजस्थान