शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लडाख सीमेजवळ चिनी फायटर जेटच्या घिरट्या; 'ड्रॅगन'च्या कुरापतींवर भारताची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 16:58 IST

चीनने ल़डाखपासून जवळ असलेल्या आणि  सुमारे १०० - १५० किमी अंतरावर असलेल्या होतान आणि गारगुनसा येथील चीनच्या तळांवर लढाऊ विमाने तैनात केली आहेत.

ठळक मुद्देहोतान आणि गारगनसा या पीएलएच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी) एअर फोर्स स्टेशनवर चीनने सध्याच्या घडीला १० ते १२ फायटर विमाने तैनात केली आहेत. पूर्व लडाखच्या सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर जे-११ आणि जे-७ या फायटर विमानांचे उड्डाण सुरु होते.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतीय सीमेवर तणावाचे वातावरण असून  पूर्व लडाखमध्ये चीनची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्व लडाख येथून 3०-35 किमीवर उड्डाण करणाऱ्या चिनी लढाऊ विमानांच्या हालचालीवर भारताचे सैन्य बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ड्रॅगनच्या या कुरापतींवर भारताची करडी नजर आहे.चीनने ल़डाखपासून जवळ असलेल्या आणि  सुमारे १०० - १५० किमी अंतरावर असलेल्या होतान आणि गारगुनसा येथील चीनच्या तळांवर लढाऊ विमाने तैनात केली आहेत. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चार ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक समोरा-समोर उभे आहेत. चिनी एअर फोर्सच्या प्रत्येक हालचालीकडे भारताची करडी नजर आहे. होतान आणि गारगनसा या पीएलएच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी) एअर फोर्स स्टेशनवर चीनने सध्याच्या घडीला १० ते १२ फायटर विमाने तैनात केली आहेत.पूर्व लडाखच्या सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर जे-११ आणि जे-७ या फायटर विमानांचे उड्डाण सुरु होते. सीमा रेषेपासून आवश्यक अंतर राखून या विमानांचे उड्डाण सुरु होते. भारताच्या सीमेनजीकच या विमानांचे उड्डाण सुरु होते असून त्यावर आमची नजर असल्याची माहिती सूत्रांनी एएनआयला सांगितले. ते म्हणाले की, त्यांचे लढाऊ विमान होतान आणि गारगुनसामधील हवाई तळांवरुन बेकायदा हल्ले करीत आहेत आणि लडाख प्रदेशातील आमच्या प्रदेशातून 30--35 किमी अंतरावर आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ते भारतीय क्षेत्रापासून दहा किलोमीटर अंतरावर आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याचा तरुणीवर बलात्कार; विवाहानंतर फुटले बिंग

 

... म्हणून पोलिसांनी जळत्या प्रेतावर पाणी टाकलं अन् अंत्यसंस्कार विधी थांबवला

 

लॉकडाऊन शिथील झाल्याने चोरांचे फावले, वृद्ध महिलेचे दागिने लुटले 

 

छेडछाडीच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह अन्...

टॅग्स :IndiaभारतchinaचीनairplaneविमानBorderसीमारेषा