आश्रमशाळेतील मुलाचे अपहरण
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:04+5:302015-02-14T01:07:04+5:30
नाशिक : बोरगड परिसरातील निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या नऊवर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे़ नीलेश अण्णा बाचकर (न्यायडोंगरी, ता़ नांदगाव, जि़ नाशिक) हा ५ फेब्रुवारीला दुपारी एक वाजेच्या सुमारास मित्रांना बाहेर जातो असे सांगून बॅग घेऊन गेला तो परतला नाही़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

आश्रमशाळेतील मुलाचे अपहरण
न शिक : बोरगड परिसरातील निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या नऊवर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे़ नीलेश अण्णा बाचकर (न्यायडोंगरी, ता़ नांदगाव, जि़ नाशिक) हा ५ फेब्रुवारीला दुपारी एक वाजेच्या सुमारास मित्रांना बाहेर जातो असे सांगून बॅग घेऊन गेला तो परतला नाही़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)