शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंदबुद्धी; भाजपाच्या खासदार बरळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 11:27 IST

भाजपा खासदार सरोज पांडे यांचं बेताल विधान

रायपूर: भाजपा खासदार सरोज पांडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पातळी सोडली आहे. सरोज पांडे यांनी राहुल यांनी मंदबुद्धी म्हटलं आहे. 'वयाची चाळिशी उलटून गेल्यावरही राहुल गांधींना अजून काही गोष्टी समजत नाही. ते अजूनही त्या गोष्टी समजून घेत आहेत. अशा व्यक्तीला मंदबुद्धीच म्हणता येईल,' असं पांडे म्हणाल्या. 'राहुल गांधी यांना पाहून मला आश्चर्य वाटतं. ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांना अजून काही गोष्टी माहिती नाहीत. वयाची चाळिशी उलटून गेल्यावरही राहुल त्या गोष्टी समजून घेत आहेत. अशा माणसाला मंदबुद्धीच म्हणता येईल,' असं भाजपाच्या राज्यसभेतील खासदार सरोज पांडे म्हणाल्या. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या सरोज पांडे छत्तीसगडमधून राज्यसभेवर गेल्या आहेत. मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या लेखराम साहू यांचा पराभव केला. गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी मोदी सरकारच्या ध्येयधोरणांवर टीका केली होती. 'कोकाकोला कंपनीचे मालक आधी सरबत विकायचे. मॅक्डॉनल्ड सुरुवातीला ढाबा चालवायचे. मात्र सरकारच्या अनुकूल धोरणांमुळे त्यांनी भरारी घेतली,' असं म्हणत राहुल यांनी रोजगाराच्या मुद्यावरुन मोदींना लक्ष्य केलं होतं. मोदींच्या काळात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण