लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा - Marathi News | After the 'atom bomb' of vote theft, now a 'hydrogen bomb' will explode; Rahul Gandhi's new claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा

मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब फुटेल, असा इशारा काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला. ...

"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक - Marathi News | "My mother was insulted from the Congress stage, this is an insult..."; PM Narendra Modi gets emotional | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

आज मी माझ्या मनातील दुःख तुमच्यासोबत शेअर करत आहोत. जेणेकरून तुमच्या माता आणि भगिनींच्या आशीर्वादाने मी हे सहन करू शकेन असं त्यांनी म्हटलं. ...

‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा - Marathi News | Rahul Gandhi Bihar: 'Now hydrogen bomb will come; Narendra Modi will not be able to show his face to the country' - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

Rahul Gandhi Bihar: 'भाजपवाले तुमची जमीन, तुमचे रेशन कार्ड, सर्व काही हिसकावून घेतील आणि अदानी-अंबानींना देतील.' ...

राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली - Marathi News | Bike used in Rahul Gandhi's Voters Rights Yatra goes missing, owner worried Bullet also found locked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली

बिहारमधील दरभंगा येथील मतदार हक्क यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांच्या 'रोड शो'साठी वापरलेली एक बाईक गायब झाल्याने काँग्रेस पक्ष वादात सापडला. बाईक मालक शुभम सौरभ यांची बाईक शोधण्यासाठी मुझफ्फरपूर, सीतामढी आणि मोतिहारी येथे फेऱ्या मारत आहेत. ...

'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा - Marathi News | Bihar Election: Tejashwi Yadav declares himself as CM candidate before Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा

Bihar Election : आरा येथे मतदार हक्क यात्रेच्या समारोपाच्या वेळी, तेजस्वी यादव यांनी स्वतःला महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले. ...

पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण? - Marathi News | Puncture shop owner and driver by profession; Who Is Mohammad Rizvi abusing Prime Minister Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

राहुल गांधी यांच्या 'व्होटर अधिकार यात्रा'दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ...

राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका - Marathi News | BJP will go to any extent to defame Rahul Gandhi; Sanjay Raut's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut on BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं! - Marathi News | Major action taken against those who spoke abusive words about Prime Minister Narendra Modi; Police took action, made arrests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!

खरेतर, बिहार निवडणुकीच्या तोंडावरच विरोधी पक्ष मतदार हक्क यात्रेचे आयोजित करत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत... ...