लाइव न्यूज़
 • 08:50 PM

  उन्नाब बलात्कार प्रकरणातील आरोपी शशी सिंहची सीबीआय रिमांड संपली, तुरुंगात रवानगी

 • 07:55 PM

  98 व्या मराठी नाट्यसंंमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार, 13,14 आणि 15 जूनला मुंबईत होणार नाट्य संमेलन

 • 07:34 PM

  IPL 2018 : पंजाबने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

 • 07:18 PM

  नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तरुणाला खोट्या तिकिटासह पकडले, आरोपी तरुणाला दिले पोलिंसांच्या ताब्यात

 • 06:36 PM

  जळगाव - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल

 • 06:33 PM

  उद्यापर्यंत संपुष्टात येईल देशातील रोख टंचाई - एसबीआय प्रमुखांची माहिती

 • 05:07 PM

  पुणे - राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केला तरी त्यांना इतक्यात पंतप्रधान होता येणार नाही - रामदास आठवले

 • 05:01 PM

  पुणे - संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव प्रकरणात सहभाग आहे का याचा अभ्यास पोलिसांनी करावा - रामदास आठवले

 • 04:10 PM

  हिमाचल प्रदेश- शिमला इथल्या चौपाल येथे कार दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू, एक जखमी

 • 03:57 PM

  नवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने केले आंदोलन, 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,चा केला जयघोष

 • 03:56 PM

  मुंबई - सायन-माटुंगा दरम्यान तेजश्री वैद्य (23 रा. विक्रोळी) ही विद्यार्थिनी चक्कर आल्यामुळे धावत्या ट्रेनमधून पडली

 • 03:45 PM

  परभणी- मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी. कर्जमाफी, गारपीठ नुकसानीच्या भरपाईची मागणी. कार्यकर्ते ताब्यात.

 • 03:41 PM

  परभणी - मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा; कर्जमाफी, गारपिट ची नुकसान भरपाई देण्याची केली मागणी

 • 03:06 PM

  डोंबिवली पश्चिम भागात हॉटेलला मोठी आग 'डोंबिवली दरबार' नावाच्या हॉटेलला लागली आग.आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक.आगीचं नेमकं कारण अस्पष्ट.

 • 02:59 PM

  नांदेड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहा येथील तीन राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे भूमिपूजन केले.

All post in लाइव न्यूज़