शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामा पाठविणाऱ्या आमदाराला विधानसभा समितीचे अध्यक्षपद, राजस्थानमधील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 14:44 IST

सचिन पायलट यांच्या गटाचे मानले जात असलेले चौधरी हे बाडमेरच्या गुढामलानी विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून आले आहेत.

जयपूर : काही दिवसांपूर्वी आपला राजीनामा पाठविणारे काँग्रेस आमदार हेमाराम चौधरी यांना विधानसभेच्या उपक्रम समितीचा अध्यक्ष करण्यात आले आहे. सभागृह अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी ही नियुक्ती केली आहे.सचिन पायलट यांच्या गटाचे मानले जात असलेले चौधरी हे बाडमेरच्या गुढामलानी विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून आले आहेत. १८ मे रोजी त्यांनी विधानसभा सचिवालयाकडे राजीनामा पाठविला होता. तथापि, त्यावर आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. सचिवालयाने म्हटले आहे की, लॉकडाऊन हटविल्यानंतर ते विधानसभा अध्यक्षांची भेट घेतील. ही भेट अद्याप झालेली नाही.विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी शुक्रवारी विधानसभा प्रक्रिया व कार्य संचालन संबंधी नियमांतर्गत वर्ष २०२१-२२ साठी चार वित्तीय व १५ अन्य समित्यांचे गठन केले. यात राजकीय उपक्रम समितीचे अध्यक्षपद चौधरी यांना देण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री पायलट यांच्या गटातील अनेक आमदारांना यात स्थान देण्यात आलेले आहे. झुंझुनूचे आ. बृजेंद्र ओला यांना प्रश्न व संदर्भ समितीचे सभापतीपद, दीपेंद्र सिंह यांना सदाचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले.

जनलेखा समितीवर गुलाबचंद कटारिया मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांना सरकारी आश्वासनांच्या संबंधी समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांकडून गठित समितीतीत जनलेखा समितीमध्ये विरोधी पक्षाचे गुलाबचंद कटारिया यांना सभापती करण्यात आले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोत