प्रतापनगरात चेनस्नॅचिंग
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:54+5:302015-02-15T22:36:54+5:30
नागपूर : पतीसोबत मोटरसायकलवर जात असलेल्या माधुरी कमलाकर ठवरे (वय ५४, रा. कस्तुरबा ले आऊट) यांच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र दोन आरोपींनी हिसकावून नेले.

प्रतापनगरात चेनस्नॅचिंग
न गपूर : पतीसोबत मोटरसायकलवर जात असलेल्या माधुरी कमलाकर ठवरे (वय ५४, रा. कस्तुरबा ले आऊट) यांच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र दोन आरोपींनी हिसकावून नेले. प्रतापनगरातील लक्ष्मीनगर, जैन मंदिराजवळ शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता ही घटना घडली. ठवरे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. ---