शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

सायखेडा विद्यालयात समाज दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 6:00 PM

सायखेडा : मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरा करण्यात आली.

ठळक मुद्देकर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

सायखेडा : मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरा करण्यात आली.यावेळी ध्वजारोहण निफाड तालुका संचालक प्रल्हाद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य सुरेश कमानकर होते. प्रास्ताविक प्राचार्य मनीषा खैरनार यांनी केले. शरद वाणी यांनी कर्मवीराविषयी माहिती सांगितली. शिक्षक पद्माकर पंगे, विष्णू डेर्ले, घनश्याम जोंधळे यांनी विविध स्वरुपात विद्यालयास देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अवधूत आवारे यांनी तर आभार अशोक टर्ले यांनी मानले. कार्यक्र मास दिलीप शिंदे, चंद्रकांत गावले, प्रभाकर रायते, रामा कुटे, मुख्याध्यापक नयना राजोळे, उपमुख्याध्यापक पी. एस. कापडणीस, पर्यवेक्षक जी. जी. जाधव, प्रा. घरटे, प्रा.मुरकुटे, प्रा. जगताप, प्रा. कांडेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :marathaमराठाNashikनाशिक