शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

रवी यांच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी?

By admin | Updated: March 20, 2015 01:34 IST

कर्नाटकमधील कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी ३५ वर्षीय डी. के. रवीकुमार यांच्या संशयास्पद मृत्यूच्या मुद्यावरून गुरुवारी लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला.

नवी दिल्ली : कर्नाटकमधील कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी ३५ वर्षीय डी. के. रवीकुमार यांच्या संशयास्पद मृत्यूच्या मुद्यावरून गुरुवारी लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला. भाजप व काँग्रेसच्या सदस्यांत शाब्दिक चकमकी सुरू असतानाच केंद्राने राज्य सरकारकडून शिफारस आल्यास त्वरित सीबीआय चौकशी करण्याचा आदेश देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, राज्यभरात रवीकुमार यांच्या संशयास्पद मृत्यूच्या सीबीआय चौकशीसाठी निदर्शने सुरू आहेत. तामिळनाडू व प.बंगालसारख्या राज्यांमधील कायदा व सुव्यवस्थेवर विविध पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपचे प्रल्हाद जोशी यांनी शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना कर्नाटकमधील कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. रवीकुमार यांच्या मातापित्याने केलेली सीबीआय चौकशीची मागणी राज्य सरकारने स्वीकारलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.राज्य सरकार सीबीआय चौकशीची शिफारस करणार असेल तर तडकाफडकी आदेश देण्याची केंद्राची तयारी आहे, असे गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)