शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात पी. चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 5:10 AM

ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास तुषार मेहता यांनी जोरदार विरोध केला. 

नवी दिल्ली : ईडीने दाखल केलेल्या खटल्यात माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात चिदम्बरम यांना कोठडीतच राहावे लागणार आहे.

न्या. भानुमती व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोरील या दोन्ही प्रकरणांची सुनावणी २६ आॅगस्ट रोजी होणार आहे. सुनावणीच्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यातजोरदार युक्तिवाद झाला. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास तुषार मेहता यांनी जोरदार विरोध केला. 

तुषार मेहता यांनी सांगितले की, चिदम्बरम सीबीआय कोठडीत असल्याने त्यांना ईडीने दाखल केलेल्या प्रकरणी तोपर्यंत अटक करता येणे शक्य नाही.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम