फोंड्यात आज कार्निव्हल मिरवणूक
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:33+5:302015-02-14T23:51:33+5:30
फोंडा : फोंडा कार्निव्हल आयोजन समितीतर्फे दि. १४ ते १७ पर्यंत कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी कार्निव्हाल महोत्सवाचे उदघाटन झाले. नंतर सांगितिक कार्यक्र म झाला. उद्या, दि. दि. १५ रोजी चित्ररथ मिरवणूक दुपारी ३.३० वाजता मिनिनो ट्रेड सेंटर येथून सुरु होणार आहे. बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते उदघाटन होणार आहे. रात्री तिस्क येथे सिरील फेर्राव यांचा सांगितिक कार्यक्रम होणार आहे. चित्ररथ मिरवणुकीसाठी ६ लाख रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत.

फोंड्यात आज कार्निव्हल मिरवणूक
फ ंडा : फोंडा कार्निव्हल आयोजन समितीतर्फे दि. १४ ते १७ पर्यंत कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी कार्निव्हाल महोत्सवाचे उदघाटन झाले. नंतर सांगितिक कार्यक्र म झाला. उद्या, दि. दि. १५ रोजी चित्ररथ मिरवणूक दुपारी ३.३० वाजता मिनिनो ट्रेड सेंटर येथून सुरु होणार आहे. बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते उदघाटन होणार आहे. रात्री तिस्क येथे सिरील फेर्राव यांचा सांगितिक कार्यक्रम होणार आहे. चित्ररथ मिरवणुकीसाठी ६ लाख रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत..