शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकीच्या प्रचारामध्ये या बाबतीत राहुल गांधींनी घेतली मोदींवर आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 14:46 IST

गुजरातमध्ये मोदींना मात देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. प्रचारसभा, रोड शो, मतदारांच्या गाठीभेठी याच्या माध्यमातून राहुल गांधींनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे.

अहमदाबाद - गुजरातमध्ये मोदींना मात देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. प्रचारसभा, रोड शो, मतदारांच्या गाठीभेठी याच्या माध्यमातून राहुल गांधींनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. दरम्यान, मोदींच्या प्रखर हिंदुत्ववादी प्रतिमेला शह देण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाला जवळ केले असून, आपण हिंदू विरोधक नाही याची ग्वाही देण्यासाठी राहुल गांधींनी गुजरातमधील प्रसिद्ध मंदिरांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मंदिरांना भेटी देण्याच्याबाबतीत राहुल गांधींनी मोदींवर आघाडी घेतली आहे. राहुल गांधींनी विधानसभेच्या प्रचारादरम्यान 20 मंदिरांना भेट दिला आहे. तर राहुल गांधींशी तुलना करायची झाल्यास 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी केवळ 6 मंदिरांनाच भेट दिली होती. राहुल गांधी यांनी 28 सप्टेंबरला गुजरात विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात करताना पाच मंदिरांना भेट दिली होती. त्यावेळी ते द्वारकाधीश मंदिर, कागवाड येथील खोडलधाम, वीरपूरमधील जलाराम मंदिर, चोटिला मंदिर आणि राजकोट येथील दासी जीवन मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यांनी नादियाड येथील शांताराम मंदिर, खेडा येथील रणछोड राय मंदिर आणि भाठीजी येथील महाराज मंदिर आणि पावगडमधील महाकाली माता मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर प्रचार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यांनी दक्षिण गुजरातचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरातून प्रचाराची सुरुवात केली होती. त्यानंतर मेहसाणा येथील बहुचराजी मंदिर, वलीनाथ मंदिर, पाटण येथील वीर मेघमाया मंदिर आणि वारन येथील खोडियार मंदिराला भेट दिली होती. राहुल गांधीच्या मंदिरांना भेटी देण्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचा एक कार्यकर्ता म्हणाला, "नरेंद्र मोदी धार्मिक आहेत. ते जिथे जातात तेथे मंदिरांमध्ये आवर्जुन जातात. पण सध्या प्रचारादरम्यान मंदिरांना भेट देण्याची तुलना केली तर राहुल गांधी मोदींपेक्षा खूप पुढे आहेत. तसेच राहुल गांधी यांनी भेद दिलेल्या मंदिरांपैकी बहुतांश मंदिरांमध्ये नरेंद्र मोदी 2001 नंतर झालेल्या निवडणुकांदरम्यान कधीही गेलेले नाहीत." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017HinduismहिंदुइझमNarendra Modiनरेंद्र मोदी