शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम सुरूच राहणार

By admin | Updated: December 4, 2014 00:49 IST

नक्षलवाद्यांंचा दृढपणे मुकाबला करण्यास सरकार कटिबद्ध आहे़ ही समस्या मुळासकट उपटून काढेपर्यंत नक्षलविरोधी मोहीम सुरूच राहील

नवी दिल्ली : नक्षलवाद्यांंचा दृढपणे मुकाबला करण्यास सरकार कटिबद्ध आहे़ ही समस्या मुळासकट उपटून काढेपर्यंत नक्षलविरोधी मोहीम सुरूच राहील, अशी ग्वाही सरकारने बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात दिली़छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी सकाळी केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) १३ कर्मचारी ठार तर तेवढेच गंभीर जखमी झाले होते़ घटनास्थळाचा दौरा करून परतल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षली हल्ल्याच्या घटनेवर स्वत:हून लोकसभा आणि राज्यसभेत निवेदन केले़ नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे़ सरकारच्या बहुआयामी उपाययोजनांमुळे नक्षलवाद्यांंचे मनसुबे डगमगू लागले आहेत़ आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे प्रमाण यावर्षी वाढले आहे. २०११ पासून नक्षली हिंसाचारातही घट झाली आहे़ ही समस्या समूळ नष्ट करेपर्यंत सुरक्षा दलाची मोहीम सुरू राहील़ यात लढणाऱ्या सुरक्षा जवानांना सरकार सर्व आवश्यक साधन सुविधा पुरवेल, असे राजनाथसिंहांनी यावेळी सांगितले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)