बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: September 14, 2016 18:20 IST2016-09-14T18:20:53+5:302016-09-14T18:20:53+5:30
दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - रिओमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या देवेंद्र झाझरियाने एफ ४६ प्रकारात सुवर्णपदक पटकावले. २००४ अॅथेन्स पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावताना देवेंद्रने रचलेला विश्वविक्रम स्वत:च मोडीत काढला. तर दुसरीकडे नाशिकचे असलेले शास्त्रज्ञ रमेश रासकर यांना अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेचा असा लेमलसन - एमआयटी हा पाच लाख डॉलर्सचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..