शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 10:28 IST

घरातून काम करत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर डेटा लागत आहे. यामुळे बीएसएनएलने 3 जीबी डेटा दररोजचाही प्लॅन आणला आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला (BSNL) खासगी कंपन्यांकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. यामुळे BSNL या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एकसो एक ढांसू प्लॅन बाजारात आणत आहे. घरातून काम करत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर डेटा लागत आहे. यामुळे बीएसएनएलने 3 जीबी डेटा दररोजचाही प्लॅन आणला आहे. महत्वाचे म्हणजे हा प्लॅन केवळ 78 रुपयांपासून सुरु होत आहे. 

BSNL च्या या प्लॅनमध्ये दरदिवशी 3 जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय ग्राहकांना कॉलिंगसाठी दिवसाला 250 मिनिट देण्यात येत आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी 8 दिवसांची आहे. याचसोबत इरॉस नाऊचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. हा प्लॅन बीएसएनएलच्या काही निवडक सर्कलमध्ये उपलब्ध आहे. 

247 रुपयांचा एसटीव्ही36 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह असलेला प्लॅन रोज 3 जीबी डेटा आणि मोफत कॉलिंगचा फायदा देतो. 250 मिनिटे दिवसाला मोफत कॉलिंग देण्यात येते. तसेच डेली डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेटचा स्पीड 80 Kbps वर येतो. हा प्लॅन बीएसएनएलच्या जवळपास सर्व सर्कलमध्ये उपलब्ध आहे. 

यानंतर आणखी एक चांगला प्लॅन आहे.  997 रुपयांच्या रिचार्जद्वारे रोज तीन जीबी डेटा मिळतो. हे फर्स्ट रिचार्ज कूपन असल्याने पहिल्यांदाच रिचार्ज करणाऱ्यांना याचा फायदा होतो. यामध्येही वरील प्रमाणेच कॉलिंग मिळते. शिवाय दोन महिन्यांसाठी कॉलर ट्यूनही मिळते. 

1999 रुपये 365 दिवसदिवसाला 3 जीबी डेटा आणि 365 दिवसांची व्हॅलिडिटी असे या प्लॅनचे स्वरूप आहे. दिवसाला 100 SMS आणि 250 एफयुपी मिनिट कॉलिंग फ्री मिळणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेटचा स्पीड 80 Kbps वर येतो. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी

सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार

हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा

शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार

TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज

मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही

चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज

व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता 

टॅग्स :BSNLबीएसएनएलcorona virusकोरोना वायरस बातम्याInternetइंटरनेट