शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांच्या विम्यासाठी सख्ख्या भावाचा खून, बेळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:04 IST

बेळगाव : ५० लाख विमा रकमेकरिता सख्ख्या भावाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यात उघडकीस आली. ...

बेळगाव : ५० लाख विमा रकमेकरिता सख्ख्या भावाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यात उघडकीस आली. ही घटना मूडलगी तालुक्यातील कागल गावाजवळ घडली असून, पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.मृत व्यक्तीचे नाव हणमंत गोपाळ तळवार (३५) असून, त्याचा सख्खा भाऊ बसवराज तळवार याने आपल्या तीन मित्रांसोबत मिळून या हत्येची कटकारस्थाने रचली होती. बसवराजने हणमंतच्या नावाने ५० लाख रुपयांचा विमा काढला होता, ज्यामध्ये तो नॉमिनी होता. या रकमेवर हक्क मिळवण्यासाठी बसवराजने आपल्या भावाला संपवण्याचा डाव आखला.घटनेच्या दिवशी, बसवराजने हणमंतला चंदनाची लाकडे आणण्यासाठी सोबतीला येण्याचे सांगत विश्वासात घेतले. त्यानंतर बसवराज आणि त्याच्या तीन मित्रांनी हणमंतला भरपूर मद्यपान करून त्याची हत्या केली. लोखंडी रॉडने हणमंतच्या डोक्यावर प्रहार करून त्याला ठार करण्यात आले. या गुन्ह्यात बसवराज तळवारसोबतच बापू शेख, ईरप्पा हडगिणाळ आणि सचिन कंटेण्णावर या तिघांचा सहभाग असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.हत्येनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, काही कालावधीतच पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मृत व्यक्तीच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आरोपींनी अत्यंत निर्दयीपणे हा कट रचला होता. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस