शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 11:44 AM

पोलिसांकडून दहशतवाद्याचं छायाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर: भारतीय पोलीस सेवेत असलेल्या अधिकाऱ्याचा भाऊ हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला आहे. शमसुल हक मेंगनू असं त्याचं आहे. पोलिसांनी शमसुलचं छायाचित्र पोलिसांकडून केलं आलं आहे. यामध्ये त्याच्या हातात एके-47 रायफल असल्याचं दिसत आहे. शमसुलचे भाऊ इनामुल हक 2012 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते सध्या ईशान्य भारतात कर्तव्यावर आहेत. याआधी रविवारी डोडा जिल्ह्यातील आबिद भट नावाचा तरुणदेखील दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती मिळाली, असं डोडा जिल्ह्याच्या एसएसपींनी सांगितलं. '30 जूनपासून बेपत्ता झालेल्या आबिद भटनं दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याची माहिती आम्हाला मिळाली. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. याआधी त्याच्या नावार कोणतीही गुन्ह्याची नोंद नव्हती,' असं त्यांनी सांगितलं. आबिद भटनं दहशतवादी संघटनेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. आबिदनं दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा घरी परतावं, असं आवाहन त्याच्या कुटुंबीयांनी केलं. याआधी पुलवामातील एक विशेष पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाला होता. तर एप्रिलमध्ये शोपिया जिल्ह्यातून मीर इदरीश सुलतान नावाचा शिपाई बेपत्ता झाला होता. त्यानंतर तो हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सहभागी झाल्याची माहिती समोर आली होती.  

टॅग्स :Hizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस