शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुरूग्राममधील शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला ७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:15 IST

गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या एका ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.

ठळक मुद्दे गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या एका ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहितीही समोर येते आहे.

गुरगाव, दि. 8- गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या एका ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहितीही समोर येते आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघड झाली. सात वर्षाच्या मुलाचा धारधार शस्त्राने गळा कापण्यात आल्याचं समजतं आहे. स्वच्छतागृहात त्या मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तसंच मृतदेहाच्या शेजारी चाकू सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. तसंच शाळेच्या बस ड्रायव्हर आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते आहे.

गुरुग्राममधील भोंडसी परिसरातील सोहना मार्गावर रेयान इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेच्या स्वच्छतागृहात शुक्रवारी सकाळी दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. प्रद्युमण असं मृत्यू झालेल्या या मुलाचं नाव आहे. त्याची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास प्रद्युमण शाळेत आला होता. अर्ध्या तासाने म्हणजेच पावणे नऊच्या सुमारास त्याची हत्या झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने त्याच्या पालकांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांचं एक पथक सध्या शाळेत असून या प्रकरणी विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू आहे. 

प्रद्युमण हा त्याच्या आई-वडिलांसह सोहनामधील मारूती कुंज भागात राहत होता. प्रद्युमणचं कुटुंबीय मुळचं बिहारचं असल्याचं समजचं आहे. रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील अशोक नावाच्या माळीने पहिल्यांदा स्वच्छतागृहात मुलाचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने शाळा प्रशासनाला याबद्दल माहिती दिली होती. मुलाची हत्या करून हल्लेखोर खिडकीतून पळाले असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जातो आहे.  

टॅग्स :MurderखूनSchoolशाळा