शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

भाजपाचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा बालंबाल बचावले, पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 2:12 PM

B.S. Yeddyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा हे हेलिकॉप्टर दुर्घटनेत बालंबाल बचावले. कलबुर्गी गिल्ह्यातील एका ठिकाणी ते प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर उतरणार होतं. मात्र त्याचवेळी ते पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्त होण्यापासून बचावलं.

 कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा हे हेलिकॉप्टर दुर्घटनेत बालंबाल बचावले. कलबुर्गी गिल्ह्यातील एका ठिकाणी ते प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर उतरणार होतं. मात्र त्याचवेळी ते पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्त होण्यापासून बचावलं. त्यानंतर हे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरण्यापूर्वी पुन्हा हवेत झेपावले.

जेव्हा कलबुर्गीमध्ये बीएस येडियुरप्पा यांचं हेलिकॉप्टर लँड करत होतं. तेव्हाच हेलिकॉप्टरच्या वेगाने फिरणाऱ्या पंख्यांमुळे धुराचं एक वादळ आलं, त्यामुळे पायलटांना ऐनवेळी लँडिंग टाळावी लागली. त्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर उतरण्यापूर्वी पुन्हा एकदा आकाशात उडाले.

बी. एस. येडियुरप्पा हे निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. तसेच ते सोमवारी कलबुर्गी येथे आले होते. मात्र प्रशासनाच्या चुकीमुळे हेलिकॉप्टर लँडिंग होताना मोठा अपघात टळला. हेलिकॉप्टरच्या पंख्यांच्या वेगवान हवेमुळे शेजारील झोपड्यांवरील प्लॅस्टिक आणि आजूबाजूच्या कचऱ्याच्या ढिकाऱ्यातील कचरा वेगाने वर उडू लागला. त्यामुळे मोठा अपघात झाला असता. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर पुन्हा वरच्या दिशेला नेले. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूची जागा स्वच्छ करून घेतली. त्यानंतरच हेलिकॉप्टर खाली उतरू शकले.  

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatakकर्नाटकBJPभाजपाAccidentअपघात