शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या संबित पात्रांचे 'लोटांगण', व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 17:11 IST

भाजपाचे उमेदवार संबित पात्रा मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराचे नवनवे फंडे अजमावत आहेत.

पुरी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे.  तर, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.

ओडिशामधील पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संबित पात्रा मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराचे नवनवे फंडे अजमावत आहेत. रविवारी ओडिशामधील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरासमोर संबित पात्रा यांनी लोटांगण घातले. संबित पात्रा यांचा प्रचारादरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

याआधी संबित पात्रा यांचा दोन दिवसांपूर्वी एका प्रचार सभेत 'तुम मिले तो दिल खिले' हे हिंदीतील गाणं तमिळ भाषेत गायले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, संबित पात्रा यांनी स्वत: हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता.  

दरम्यान, लोकसभेच्या पुरी मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला होत आहे. भाजपने प्रवक्ते संबित पात्रा यांना आडिशामधील पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने सत्यप्रकाश नायक यांनी उमेदवारी दिली आहे. तर बीजेडीने पुन्हा एकदा पुरी  मतदारसंघातून पिनाकी मिश्रा यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. 

(मोदींच्या उज्ज्वला योजनेची संबित पात्रा यांच्याकडूनच पोलखोल ?)

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राpuri-pcपुरीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक